निलंगा तालुक्यातील सिंदखेडमध्ये ‘खरीपाची तयारी, कृषि विभाग आपल्या दारी’ मोहिमेस प्रारंभ
‘खरीपाची तयारी, कृषि विभाग आपल्या दारी’ मोहिमेस प्रारंभ शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषि विभागाचा पुढाकार आधुनिक तंत्रज्ञान, रोग नियंत्रण, योजनांविषयी होणार मार्गदर्शन…