पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होणार; ठाकरेंची खळबळजनक भविष्यवाणी
देवीकडे महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी साकडं घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. याबाबत ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या…
