कासार सिरसी:बांधकाम कार्यालयच्या मंजुरी नंतर काही तासातच महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाची मंजुरी….
कासारसिरसी येथे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयास मंजुरी… बांधकाम च्या काही तासातच महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाची मंजुरी…. आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यास यश…
