लातूर जिल्हा परिषदेची अभिनव योजना…सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद शाळेत सोलर ऊर्जा
लातूर जिल्हा परिषदेची अभिनव योजना…सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद शाळेत सोलर ऊर्जा जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 153 ग्रामपंचायती आणि 87 शाळा…
लातूर जिल्हा परिषदेची अभिनव योजना…सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद शाळेत सोलर ऊर्जा जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 153 ग्रामपंचायती आणि 87 शाळा…
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) सामिल झाल्यामुळे आता तीन पक्षाचे सरकार सत्तेत आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदे आणि पालकमंत्रीपदावरून दावेदारी सुरू आहे. रायगड…
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन अर्ज…
मुंबई येथून अकोल्याला कुरिअरची वाहतूक करणाऱ्या पिकअप आणि ट्रकचा दौलताबाद माळीवाडा येथील समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप…
खातेवाटपावरुन सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच आता मात्र खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती मिळत आहे. (Ajit Pawar), प्रफुल्ल पटेल…
“फडणवीस आणि पवार दोन्ही टेरर नेते आहेत, त्यांचं किती काळ जमतं ते पाहू,” असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं…
राज्याचे नवनियुक्त मंत्री संजय बनसोडे यांचा उदगीर लातूर जिल्हा दौरा लातूर,दि.13(जिमाका):- राज्याचे नवनियुक्त मंत्री संजय बनसोडे हे लातूर जिल्हा दौऱ्यावर…
लक्ष्मी अर्बन बँकेच्या संचालिका सौ. कमलादेवी विजयकुमारजी राठी यांना श्रीमती सुशिलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार जाहीर. लातूर : मराठवाड्यातील नामांकित…
मुंबई, : राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. आता या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या नवीन धोरणानुसार…