साताऱ्यात मोठा ट्विस्ट, पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यास उदयनराजेंचा पत्ता कट होणार?
महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली आहे. त्यांची उमेदवारी नक्की झाल्यास…
