निलंगा हेल्थ अँन्ड स्पोर्टस फाऊंडेशन { N. H .S. F } ग्रुपच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्य अभिषेक दिना निमीत्य श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक लामजना रनींग करुन शिवरायांना अभिवादन केले यात गटविकास अधिकारी श्री अमोल ताकभाते , डॉ ज्ञानेश्वर कदम , डॉ निलेश लंबे , डॉ सचीन बसु दे , डॉ भिम खलंगरे , डॉ नलमले , गणेश एखंडे , हरीविजय सातपुते, बालाजी चोबे यांनी सहभाग घेतला