मुंबई : बारावीच्या निकालानंतर आता सर्वांना प्रतीक्षा असलेला दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2023) आज जाहीर होणार आहे. थोड्याच वेळात याबाबत पत्रकार परिषद सुरू होणार असून निकालाची घोषणा करण्यात येईल
दहावीचा निकाल अपडेट
सर्वाधिक निकाल कोकण मंडळाचा 98.11 टक्के
तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 92.5 टक्के
दहावीच्या निकालामध्ये मुलींनी मारली बाजी
यंदाही ही दहावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे