खरीप पूर्व हंगाम 2023 विशेष पंधरावाडा निमित्ताने विशेष सभा
निलंगा:-खरीप पूर्व हंगाम 2023 विशेष पंधरावाडा निमित्ताने निलंगा तालुक्यातील सावनगीरा येथे कृषी सहायक आरीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभा घेण्यात आली त्यामध्ये योग्य बियाण्याची योग्य निवड, बियाणे उगवन क्षमता, खताचा योग्य वापर, bbf व टोकन पद्धतीने पेरणी करणे, येलो मोजाक, गोगलगायवर नियंत्रण करणे,mregs फळबाग, शेततळे बाबत मार्गदर्शन करण्यात आली, यावेळी सरपंच दयानंद काळे, स्वातंत्र्य सैनिक रामराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य कमलाकर जाधव,बबन सोळंके,जानिमिया अरब,किशोर पाटील,सुदाम पाटील,अभंग सोळंके,सतिष सोळंके, विशाल सोमवंशी,योवगेश सोळंके,विक्रम सोळंके,चंद्रकांत सोळंके,कांत कासराळे, ग्रामपंचायत सेवक सिद्राम सोळंके, उपस्थित सावनगीरा गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.