आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा वाढदिवस. विलासराव देशमुख आज जरी आपल्यात नसले तरी त्यांनी करून ठेवलेलं काम मोठं आहे.आजही महाराष्ट्रातील तमाम जनतेला विलासरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मुलगा म्हणून रितेश सुद्धा वडिलांनी दिलेले संस्कार आणि शिकवण विसरला नाही.
रितेश लिहीतो.. माझ्या कठीण काळात.. जेव्हा मला अक्षम, अपुरे, पराभूत वाटते तेव्हा मला आठवते की मी कोणाचा मुलगा आहे आणि मी जगाला घेऊन जाण्यास तयार आहे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा.. रोज तुझी आठवण येते…..
https://www.instagram.com/p/CsshlRHrgIM/?utm_source=ig_embed&ig_rid=b496db6b-9815-41a6-9509-f4326de7a695