लातुर;-महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन,(MRAAKA) औरंगाबाद विभाग ,जिल्हा शाखा लातुर तर्फ़े सन्माननीय श्री पृथ्वीराज बि.पी.सर जिल्हाधिकारी लातुर, सन्माननीय लातुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल व तसेच सन्माननीय लातुर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री निखिल पिंगळे साहेब व जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्ग यांना दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ लातुर मा. श्री सलीम शेख सर , कार्यकारी अभियाता सार्वजनिक बांधकाम विभाग लातुर मा. श्री पटेल सर, जि.प.लातुर शाखा अभियंता श्री मौजन ए.आर व तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन,(MRAAKA) लातुर जिल्हा शाखेचे सदस्य श्री पठाण सर, श्री वाजीद सर व श्री खोजे सर. उपस्थित होते.