चेअरमन अरविंद चव्हाण यांचा बचत गटाच्या वतीने सत्कार
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा तालुकूयातील अंबुलगा बु येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल महिला बचत गटाच्या वतीने अरविंद चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी संगीता आंबेगावे,अनुसया चव्हाण,नागीन पाटील,सुनिता मिरगाळे,जनाबाई शेळके,दैवशाला होरे,प्रणीता सोनवणे,गंगाबाई वारद,स्वाती मिरगाळे,महानंदा झरे,दयाबाई वाघमारे,सविता शिंदे,सुलभा चव्हाण,रेखा सोनकांबळे,राधा लिंबाळकर,नंदा जामगे,कुशूम हारंगुळे,शबाना शेख,शिवनंदा कांबळे,यांच्यासह २५ बचत गटाच्या महिलांनी नुतन चेअरमन अरविंद चव्हाण व त्यांच्या पत्नी अनुसया चव्हाण यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.