#90 Days Weight Loss Challenge
१ मे ते ३० जुलै
—————————-
तुम्ही आत्तापर्यंत बरेच वेळा डाएटिंग केलं असेल पण फक्त ९० दिवसात तुमच्या शरीराला हवा तसा आकार देणं तुम्हाला जमलंय का? आमचे मार्गदर्शन तुम्हाला ते निश्चितच जमवून देईल.
डॉ. पवन लड्डा व डॉ. कविता लड्डा आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत. आमच्या २२ वर्षाच्या अनुभवातून आम्ही तुमच्या जीवनशैलीला अनुसरून आणि कोणताही क्रॅश डायट, शॉर्टकट न वापरता प्रत्यक्षात आणता येईल असा सर्वोत्तम डाएट प्लॅन तयार करून देतो. आमचे कित्येक डायट प्लॅन इंटरनेट वर व्हायरल झालेले आहेत.
—————————-
आमच्या डाएट प्लॅनची वैशिष्ट्यं म्हणजे
+ वैयक्तिक गरजेनुसार, रुग्णाच्या व्यवसायानुसार, त्याच्या आजारानुसार आहारात बदल.
+ या प्लॅनमध्ये कोठेही उपाशी राहायचे नाही . खाऊन-पिऊन वजन कमी करायचे आहे.
+ तुम्हाला कोणताही बेचव आणि अनाकर्षक आहार घ्यावा लागणार नाही.
+ हे पदार्थ तुमच्या नेहमीच्या भाज्या व मसाले वापरून करता येण्यासारखे आहेत.
+ या डाएट प्लॅनमधले पदार्थ आपल्या नित्य वापरातीलच आहेत.
*याशिवाय*
+ घरी करता येण्यासारखे व्यायाम,
+ अवघड व्यायाम किंवा जिमची गरज नाही.
+ चालण्यासारखा सोपा व्यायाम
+ पोट-कंबर कमी करण्यासाठी वेगळे व्यायाम प्रकार
+ वजन कमी करण्याविषयीची माहिती
*याशिवाय महत्वाची आयुर्वेदिक औषधी*
+ वजनासोबत शरीराचे शुध्दीकरण करण्यासाठी.
+ शरीरामध्ये नवीन चरबी निर्माण थांबविण्यासाठी
+ सद्य असलेले कोलेस्टेरॉल, चरबी कमी करण्यासाठी.
*मग वाट कसली बघताय? आजच हा वजन कमी करण्याचा प्लॅन सुरू करा आणि ९० दिवसात शिडशिडीत फिगर बनवा!*
———————-
*उन्हाळी सुट्टी मध्ये वजन कमी करण्यासाठी व उन्हाळ्यासाठी विशेष प्लॅन १ मे ते ३० जुलै पर्यंत वजन कमी करण्यासाठी विशेष पॅकेज.*
—————————–
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बार्शी रोड, लातूर
फोन नंबर ०२३८२ २२१३६४
(कॉलर आय डी सह)
मो. ०९३२६५११६८१
—————————–
मित्रांनो ही माहीती आपल्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत पोहोंचवा ही आग्रहाची विनंती
—————————–
Advt.