@ काँग्रेसने अमित शहांवर दाखल केला FIR: द्वेष पसरवण्याचा ठपका; गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते – काँग्रेसचे सरकार आल्यास जातीय दंगली होतील
@ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत 12 उद्योग समूहांचा सामंजस्य करार, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप सुविधा उपलब्ध होणार
@ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचं मोठं विधान; म्हणाले – अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच… वेट अँड वॉच…
@ ब्राझीलमध्ये टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, दररोज 1,98,000 डाॅलरचा दंड; टेलिग्राम दहशतवादी संघटनांशी संबंधित माहिती लपवत असल्याचा ब्राझील सरकारचा आरोप
@ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब
@ मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, खोपोली एक्झिटजवळ 10 पेक्षा जास्त वाहने एकमेकांना धडकली, कोणतीही जीवितहानी नाही
@शेअर बाजार: सेन्सेक्स 348 अंकांनी वधारत 60,649.38 अंकांवर बंद, तर निफ्टी 101 अंकांनी वधारत 17,915.05 अंकांवर बंद
@शिर्डीच्या साई मंदीराच्या सुरक्षेसाठी प्रस्तावित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सुरक्षा व्यवस्थेला विरोध, शिर्डीकरांचा येत्या 1 मे पासून म्हणजे शिर्डी शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा
@ वार्षिक उद्योग पाहणी अहवालाची माहिती देण्यासाठी सर्व उद्योगांनी सहकार्य करावे, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांचं आवाहन
@ सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55950 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 61040 रुपये
अधिक बातम्या साठी लॉगीन करा
www.jantaexpress.in