• Mon. May 5th, 2025

रेणा सहकारी साखर  कारखाना येथे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

Byjantaadmin

Apr 19, 2023

रेणा सहकारी साखर  कारखाना येथे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

दिलीप नगर (निवाडा) :– मांजरा परिवारातील साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या सोबतच कारखाना स्थळावरील गणेश मंदिर व साईबाबा मंदिर,रेणापूर येथील रेणुका देवी मंदिर येथे आरती करून सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. यासोबतच पोहरेगाव येथे  सर्जेराव मोरे,शिरीष यादव,बब्रूवान पवार व संयोजन समितीच्या सदस्यांनी  सहकार महर्षी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे  चेअरमन सर्जेराव मोरे,माजी आमदार त्र्यंबक भिसे,माजी चेअरमन यशवंतराव पाटील, व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख,जिल्ह बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव,संचालक लालासाहेब चव्हाण,प्रविण पाटील,धनराज देशमुख,हणमंत पवार,संग्राम माटेकर,चंद्रकांत सुर्यवंशी,सतीश पाटील, गोविंदराव माने, बाळकृष्ण माने,इंदूताई इगे,कार्यकारी संचालक बी.व्ही मोरे, उद्धव चेपट जिल्हा परिषद सदस्य, अशोकराव पाटील माजी संचालक रेना, मतीन आली शहराध्यक्ष, मुरलीधर पडोळे, एडवोकेट शिरीष यादव ,पाशाभाई शेख, पदम दादा पाटील नगरसेवक, अनिल पवार नगरसेवक, भूषण पनुरे नगरसेवक, हनुमंत पवार सेवादल तालुका अध्यक्ष, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष पूजाताई इगे ,माणिकराव सोमवंशी नागनाथ कराड तुकाराम कोल्हे, गोविंदराव पाटील, अनिल पवार कुमार पाटील जवळगा, बालासाहेब करमुडे विद्यार्थी तालुका काँग्रेस अध्यक्ष ,राम शिंदे, प्रवीण माने सरपंच कारेपूर ,राजाभाऊ साळुंखे, दिलीप आप्पा उरगुंडे, अजय चक्रे, बाळकृष्ण मोरे पोहरेगाव सरपंच राजकुमार पाटील कामखेडा सरपंच शिवाजी गाडे ,प्रभाकर केंद्रे, श्रीखंडी हरवडीकर प्रकाश सूर्यवंशी, अॅड  प्रशांत आकनगिरे, अॅड तानाजी कणसे कमलाकर आकनगिरे इतर गावातील काँग्रेस कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *