निलंगा:-नवरात्र महोत्सवा निमीत्त प्रतिवर्षाप्रमाणे पायी पदयात्रा निलंगा ते खरोसा ता. औसा येथील देवीचे अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर ( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटी ) यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरुर अनंतपाळ, देवणी, निलंगा तालुक्यातील कार्यकर्त्यासह दर्शन घेतले.
निलंगा शहरातील व्यापारी ईनानी बंधु यांच्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा खरोसा येथील अन्नछत्राचे पुजन करुन उद्घाटन करण्यात आले.ईनानी बंधु यांचा भाच्चा ध्रुव मुंदडा रा. अंबाजोगाई यांने Maharashtra CET मध्ये 99.20% मार्क घेऊन विशेष प्राविण्यासह ऊत्तीर्ण झाल्याबद्दल व निलंगा शहरातील प्रशिध्द व्यापारी रविशेट अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमीत्त अशोक पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी निलंगा तालुकाअध्यक्ष. विजयकुमार पाटील, शिरुर अनंतपाळ तालुकाअध्यक्ष. आबासाहेब पाटील ऊजेडकर,डाँं.गजेंद्र तरंगे,नगरसेवक. सुधीर लखनगावे,व्यंकटराव शिंदे,अनिल अग्रवाल,लाला पटेल,अमोल सोनकांबळे, सचिन आर्य,नवनाथ कुडुंबले, सिध्दुआण्णा आवले,रवी अग्रवाल,भरत वाघमारे,संजय सुर्यवंशी,प्रमोद अग्रवाल, सुनिल अग्रवाल यांच्यासह जिवलग फाऊंडेशन, माँंर्निग वाँंक ग्रुप, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, तपोवन मित्रमंडळाच्या सदस्यासह काँंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह पायी पदयात्रेत अशोक पाटील उपस्थित राहुन महाप्रसाद घेतला.