• Wed. Apr 30th, 2025

लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त कॉंग्रेस भवन येथे ध्वजारोहण संपन्न

Byjantaadmin

Jan 26, 2023

लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त कॉंग्रेस भवन येथे ध्वजारोहण संपन्न

लातूर प्रतिनिधी-

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांच्या हस्ते काँग्रेसभवन लातूर या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधूत  “हाथ से हाथ जोडो” अभियानाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. या अभियानाअंतर्गत घराचे दर्शनी भागावर लावण्यात येणारे स्टिकर चे अनावरण जेष्ठ मार्गदर्शक मोईजभाई शेख, ॲड.समदजी पटेल, चांदपाशा इनामदार, गोरोबा लोखंडे, संभाजी सुळ,  अशोकराव गोविंदपुरकर, विजयकुमार साबदे, रविशंकर जाधव यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

या वेळी कैलास कांबळे,प्रवीण सूर्यवंशी,ॲड.देविदास बोरूळे
पाटील,ॲड.शरद देशमुख,प्रा.प्रवीण कांबळे, सिकंदर पटेल, मस्के सहदेव,दत्ताभाऊ सोमवंशी, आयुब मणियार, पंडित कावळे,  नामदेव इगे, हमीद बागवान,युनूस मोमीन, तबरेज तांबोळी, मनोज देशमुख, प्रा.सुधीर आणवले, सुंदर पाटील कव्हेकर, प्रा.एम.पी.देशमुख, बाप्पा मार्डीकर, ॲड.सुनीत खंडागळे, अजीज बागवान, बिभीषण सांगवीकर, अविनाश बट्टेवार, ॲड.अंगदराव गायकवाड, करीम तांबोळी, अभिजित इगे, अभिषेक पतंगे, पवन सोलंकर, जहीर शेख, केशरताई महापूर, शीतल मोरे, कमलताई मिटकरी, सुलेखाताई कारेपूरकर, तायरा पठाण, मीनाताई टेंकाळे, मंदाकिनी शिखरे, सुनंदा कांबळे, लक्ष्मण मोरे, खाजामिया शेख, जय ढगे, जमालोद्दीन मणियार, आबु मणियार, राजू गवळी, बंदेनवाज सय्यद, सदाशिव जाधव, संजय सुरवसे, राजाभाऊ गायकवाड, सिद्धांत कांबळे, मैनुभाई शेख, रोहित वडुरले, धनराज गायकवाड, ॲड.विजय गायकवाड, विजय टाकेकर,फैसलखान कायमखानी, अक्षय मुरळे, प्रवीण सावंत, बब्रुवान गायकवाड, शेळके महावीर, अजय जाधव, भाऊसाहेब भडिकर, सुमित भडिकर, ॲड.दिनेश रायकोडे, आकाश मगर, अशोक भंडारे, जगदीश तोटाळे आदी मान्यवर उपस्तिथ होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed