लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कडून ध्वजारोहनासह विविध उपक्रमांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा स्थापना दिवस साजरा
लातूर प्रतिनिधी-
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा स्थापना दिवस बुधवार दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला,काँगेस स्थापना दिनानिमित्त लातूर शहर व जिल्हा
काँग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेसभवन लातूर या ठिकाणी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव,विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, ॲड.फारूक शेख,ॲड.देविदास बोरूळे पाटील,रमेश सूर्यवंशी,सुपर्ण जगताप,स्वाती जाधव,सिकंदर पटेल,आयुब मणियार,दगडुअप्पा मिटकरी, प्रा.सुधीर आणवले,बालाजी साळुंके,आसिफ बागवान,हमीद बागवान,ॲड.अंगद गायकवाड,बप्पा मार्डीकर, बिभीषण सांगवीकर,शेख कलीम, प्रा.एम.पी.देशमुख, इसरार पठाण,सुलेखा कारेपूरकर,इसाक शेख,विकास कांबळे,गिरीश ब्याळे, कुणाल वागज,अभिजीत इगे, धनंजय शेळके,मैनुभाई शेख,राजू गवळी,पवनकुमार गायकवाड,ॲड.अजित काळदाते,नारायण साठे, करीम तांबोळी,हाजी मुस्तफा,खाजाभाई शेख,जय ढगे,अविनाश बट्टेवार,अशोकसूर्यवंशी,संजय सुरवसे,फैजलखान कायमखानी, विजय टाकेकर,बब्रुवान गायकवाड,किरण बनसोडे, मनोज देशमुख,अजय वागदरे, अभिषेक देशमुख,पिराजी साठे,अशोक भंडारे,आरिफ देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक,लातूर शहर काँग्रेस,महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रे सेवादल,अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक सेल,ओ.बी.सी. सेल,एन.एस.यु.आय, सोशल मिडिया,विलासराव देशमुख युवा मंच, प्रभाग अध्यक्ष आदी सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.