जमीअत उलमा ए हिंदची निलंगा तालुका व शहर कार्यकारणी जाहिर
निलंगा: देशातील अल्पसंख्याक समाजातील सर्वात मोठे संघटन असलेल्या जमीअत उलमा ए हिंद अध्यक्ष मौलाना महेमूद मदनी (माजी खासदार) या संघटनेचे मदिना मस्जिद निलंगा येथे बैठक संपन्न झाली त्यात कार्यकारणी घोषित करण्यात आले .जमीयात उलमा ए हिंद लातूर जिल्हाध्यक्ष मौलाना अब्दुल जब्बार मजाहरी यांचा अध्यक्षतेखाली बैठकीत निलंगा तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
निलंगा तालुकाध्क्ष म्हणून मौलाना इलियास तर उपाध्यक्ष मीर जव्वाद अली उर्फ शेरू भाई, ॲड. शाहेबाज पटेल व जनरल सेक्रेटरी ॲड. खिजर अली ईनामदार, सचिव हबीब खान , साबेर बागवान तर कोषाध्यक्ष मौलाना अब्दुल जलील सायांची निवड करण्यात आली.तसेच शहराध्यक्ष म्हणून मूफ्ती मोहम्मद रिजवान उपाध्यक्ष मौलाना मरगुब कासमी , शेख हाजी अब्दुल गफार तर जनरल सेक्रेटरी मौलाना इद्रिस साहेब सचिव इलियास सौदागर,हाफिज उमर स. तर कोषाध्यक्ष हणून मौलाना फेरोज पटेल सयांची निवड करण्यात आली.यावेळी जमीअत उलमा जिल्हा लातूरचे जनरल सेक्रेटरी मुफ्ती ओवैस कासमी , लातूर शहराध्यक्ष मुफ्ती सोहेल कासमी , मौलाना अजिमोद्दीन साहेब(पानगाव),हाफीज महबूब हाफीज वसिम,हाफिज जमील , हाफिज सईद हाफिज शहीद , अहमद शेख ,इस्माईल चौधरी, अय्युब बागवान , फिरोज काजी नबी सौदागर,अकबर औटी , महेबुब मासूलदार आणि शहर व तालुक्यातील जमिअत उलमाचे कार्यकरता व उलेमा उपस्थित होते
