निलंगा:-निलंगा तालुक्यातील 68 ग्रामपंचायत पैकी मसलगा,चिंचोडी सोनखेड, माने जवळगा या गावी सरपंच व उपसरपंच पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात घेण्यात यश मिळाले तसेच इतर गावांतील 70 सदस्य सुद्धा निवडून आले आहेत .नूतन सरपंच, सदस्य यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ ,मदनसुरीचे चेअरमन पांडुरंग पाटील, महेश चव्हाण, उल्हास सुर्यवंशी यांच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करून पू