निलंगा आगारात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न
निलंगा – निलंगा आगारात फय्याज भाई देशमुख चालक व काशीनाथ कांबळे वाहतूक नियंत्रक हे आपल्या कामगिरीतून सेवानिवृत झाले यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले निलंगा नगरी चे माजी नगरसेवक सिराज भाई देशमुख व काँग्रेस चे अध्यक्ष सुधाकर पाटील . सम्युद्दीन देशमुख व निलंगा आगाराचे आगार व्यवस्थापक अनिल बिडवे व वाहतूक निरीक्षक ऋषी जगदाळे निलंगा आगाराचे अकाउंट साहेब संतोष बिडवे. व सहकारी मित्र सय्यद परवेझ. हाफिज देशमुख. जमिरोद्दीन लद्दाफ. व्हि. पी सुर्यवंशी. कामगार संघटनेचे अध्यक्ष. आर बी सुर्यवंशी सचिव. अंकुश काळे एस टी बँकेचे सोसायटी C.C.S चे संचालक उद्धव गावडगावे . व सगळे सहकारी निलंगा आगारातील कर्मचारी मित्र या कार्यक्रमात सहभागी होऊन ह्या सेवानिवृत कार्यक्रमाचा मोठ्या आनंदात साजरा केला …
