संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी
निलंगा प्रतिनिधी
संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी कुंभार गल्ली, दापका वेस येथे साजरी करण्यात आली. यावेळी ह भ प भुजंग पांचाळ महाराज यांचे किर्तन आयोजीत केले होते. त्यांनी संत गोरोबा काका यांचे जीवन व चरित्र सांगितले.कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते.

यावेळी दत्ता मोहोळकर, रवि मोहोळकर, सुधाकर मोहोळकर, पद्माकर मोहोळकर, किशोर मोहोळकर, विक्रम मोहोळकर, गणपत मोहोळकर, युवराज मोहोळकर, ॲडव्होकेट रमेश मोहोळकर, प्रसाद मोहोळकर, गोपाळ मोहोळकर, सोमनाथ मोहोळकर, राजू मोहोळकर, मनोज मोहोळकर, संतोष मोहोळकर, लक्ष्मण मोहोळकर, नागनाथ मोहोळकर, बालाजी मोहोळकर, माधव मोहोळकर, श्रीराम कुंभार, गोविंद मोहोळकर, गुरुनाथ मोहोळकर, प्रवीण मोहोळकर, दत्ता कुंभार, संजय कुंभार, गणेश कुंभार, पृथ्वीराज निंबाळकर, राणा आर्य, परीक्षित राजमल्ले, परमेश्वर पाटील, आदित्य कमले इत्यादी उपस्थित होते.