• Mon. Apr 28th, 2025

अध्यक्ष पदी गौतम कांबळे व उपाध्यक्ष पदी रोहित गायकवाड, सचिव पदी शुभम गायकवाड,यांची निवड

Byjantaadmin

Feb 3, 2025

शिरूर अनंतपाळ – माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती शिरूर अनंतपाळ च्या अध्यक्ष पदी गौतम कांबळे व उपाध्यक्ष पदी रोहित गायकवाड, सचिव पदी शुभम गायकवाड,यांची निवड करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष विशाल गायकवाड, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार मादळे, माजी सरपंच मुकेश गायकवाड, युवा नेते राहुल* *कांबळे, युवा नेते* *बाळासाहेब हालकीकर,गणेश कांबळे, गर्जन गायकवाड, योगेश* *मादळे  विशाल गिलचे, राहुल मादळे, योगेश माने,आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed