• Tue. Apr 29th, 2025

सुनील सुर्यवंशी यांचे निधन 

Byjantaadmin

Apr 2, 2024

सुनील सुर्यवंशी यांचे निधन 

निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील सुनील सिद्राम सुर्यवंशी यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी दि. १ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११ वाजता ऱ्हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले असून  दि. २ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १ वाजता कासार बालकुंदा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.गावांमध्ये ग्राहक सेवा केंद्र चालवणारे सुनिल सुर्यवंशी यांच्या अकाली निधनाने सर्व हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण, असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed