लातुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून माजी मंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर
मंदिरात अभिषेक.
लातूर प्रतिनिधी-दि.२१ मार्च २०२४
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर याठिकाणी अभिषेक करण्यात आला. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव,गोरोबा
लोखंडे,विजयकुमार साबदे, संभाजी सूळ,दगडुसाहेब पडिले,दगडुअप्पा मिटकरी,ॲड.देविदास बोरूळे पाटील,प्रा.प्रवीण कांबळे,जालिंदर बर्डे,सुपर्ण जगताप,ॲड.सचिन पंचाक्षरी,शिवाजी कांबळे,ॲड.अंगदराव गायकवाड, संजय सूर्यवंशी,युनूस मोमीन,आयुब मणियार, दत्ताभाऊ सोमवंशी,तबरेज तांबोळी,सुंदर पाटील कव्हेकर,धनंजय शेळके,अविनाश बट्टेवार, भाऊसाहेब भडिकर,अभिजित इगे, बालाजी झिपरे,विष्णुदास धायगुडे,अभिषेक पतंगे,महेश कोळे,सुलेखाताई कारेपूरकर,अक्षय मुरुळे,जयदेव मोहिते,पिराजी साठे,बब्रुवान गायकवाड ,प्रमोद जोशी, राजू गवळी,संजय सुरवसे,किरण बनसोडे,अशोक सूर्यवंशी,करीम तांबोळी,निजामुद्दीन शेख,धनंजय गायकवाड,अमोल गायकवाड,आकाश मगर यांच्यासह लातुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
