• Wed. May 14th, 2025

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सुरतशाहवली दर्गा येथे चादर अर्पण

Byjantaadmin

Mar 21, 2024

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सुरत
शाहवली दर्गा येथे चादर अर्पण करीत लातुर शहर जिल्हा काँग्रेस कडून
अभिष्टचिंतन.

लातुर प्रतिनिधी- दि.२१ मार्च २०२४

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य गुरुवार दि.२१ मार्च २०२४ रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील गावभागात असलेल्या सुरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण करून अभिष्टचिंतन करण्यात आले. याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव,ॲड.समद पटेल,गोरोबा लोखंडे, विजयकुमार साबदे,संभाजी सूळ,दगडुसाहेब पडिले,दगडुअप्पा मिटकरी,ॲड.फारूक शेख,ॲड.देविदास बोरूळे पाटील,प्रा.प्रवीण कांबळे,जालिंदर बर्डे,सुपर्ण जगताप,ॲड.सचिन पंचाक्षरी,शिवाजी कांबळे,ॲड.अंगदराव गायकवाड,संजय सूर्यवंशी,युनूस मोमीन,आयुब मणियार,दत्ताभाऊ सोमवंशी,तबरेज तांबोळी,सुंदर पाटील कव्हेकर,धनंजय शेळके,अविनाश बट्टेवार,भाऊसाहेब भडिकर,यशपाल कांबळे,अभिजित
इगे,बालाजी झिपरे,विष्णुदास धायगुडे,अभिषेक पतंगे,महेश कोळे,सुलेखाताई कारेपूरकर,अक्षय मुरुळे,जयदेव मोहिते,पिराजी साठे,बब्रुवान गायकवाड,प्रमोद जोशी,राजू गवळी, संजय सुरवसे,किरण बनसोडे,अशोक सूर्यवंशी,करीम तांबोळी,निजामुद्दीन शेख,धनंजय गायकवाड,अमोल गायकवाड,आकाश मगर,फारूक शेख,पवनकुमार गायकवाड,राहुल डूमणे,खाजपाशा शेख,रोहित
वडरुले,मैनुद्दीन शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *