• Wed. Apr 30th, 2025

रहेमानीया उर्दू हायस्कूल औराद शहा ‘स्वयंशासण दिन’ साजरा

Byjantaadmin

Feb 23, 2024

औराद शहा.- रहेमानिया तालिमी सोसायटी निलंगा द्वारा संचालित रहेमानीया उर्दू हायस्कूल औराद शहा. येथे वार शुक्रवार दिनांक 23/02/2024 रोजी  ‘स्वयंशासण दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक म्हणून  पाडवाले जबिनिस्सा कौसर व पर्यवेक्षक म्हणून बुजरुग सुरेय्या अलमास रुहुल अमीन यांनी कार्य पाहिले 10 वी  वर्गाचे विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केले. व दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक व शाळेतील मु.अ. ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आमचे मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष, श्री हाजी मंजूर अहेमद देशमुख सचिव, श्री अल हज फारुख अहेमद देशमुखसाहेब व संचालक, शफीक अहेमद देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed