स्वयंशासण दिन साजरा

कासार सिरसी:-येथील रहेमानिया तालिमी सोसायटी निलंगा द्वारा संचालित रहेमानीया उर्दू हायस्कूल व गुलशन ए अतफाल उर्दू प्रा शाळा कासारसिरसी येथे वार शुक्रवार दिनांक 09/02/2024 रोजी स्वयंशासण दिन साजरा करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक म्हणून बागवान आयान ईलाही व पर्यवेक्षक म्हणून पटेल कैफ शकील यांनी कार्य पाहिले 10 वी व 7 वी वर्गाचे विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केले. व दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.