• Wed. Jun 18th, 2025

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लातूर दौरा कार्यक्रम

Byjantaadmin

Feb 6, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लातूर दौरा कार्यक्रम

लातूर, दि. 6 (जिमाका): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल व हेलिकॉप्टर ढोकी हेलिपॅड (जि. धाराशिव) कडे प्रयाण करतील. ढोकी येथील कार्यक्रमाला उपस्थित राहून दुपारी 3.10 वाजता त्यांचे हेलिकॉप्टरने लातूर विमानतळ येथे आगमन होईल व विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *