जम जम मेडिकल अँन्ड जनरल स्टोअर्स चा भव्य उद्घाटन.
औसा -औसा शहरातील हाशमी चौक येथील हाश्मी कॉम्प्लेक्स येथे जम जम मेडिकल अँन्ड जनरल स्टोअर्स चा शुभारंभ करण्याचे पटेल रिजवान व वसीम शेख यांनी आयोजित केले होते.त्या निमित्ताने दिनांक 5 फेब्रुवारी सोमवार रोजी संध्याकाळी जम जम मेडिकल अँन्ड जनरल स्टोअर्स चा भव्य उद्घाटन इंजिनिअर अजहर हाश्मी यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी हिमायत पटेल, अँड समीयोद्दीन पटेल,इनायत अली खोजन, इफ्तेखार पटेल,मुफ्ती याकुब, हाफीज आसिफ, मौलाना जावेद, हाफीज अकबर, अयुब देशमुख, सदानंद शेटे,माजी नगरसेवक अफसर पटेल, रहीम सर, नजीबोद्दीन पटेल, मुल्ला सर,आरेफ पटेल, अँड सिराज पटेल, अँड फैय्याज पटेल, सय्यद मुजफ्फर अली इनामदार,मुज्जकीर काझी,काझी के टी सर, सय्यद इम्रान, रियाज पटेल, मुज्जमील शेख, पत्रकार बी जी शेख, इलियास चौधरी, अँड एकबाल शेख, लातूर रिपोर्टर चे संपादक मजहरोद्दीन पटेल,अँड शाहनवाज पटेल,शफीयोद्दीन पटेल,मेडिकल असोसिएशन चे सदस्य आदि मान्यवरांनी उपस्थित राहून या उद्घाटन सोहळयाची शोभा वाढवली त्याबद्दल पटेल व शेख परिवाराच्या वतीने आलेल्या निमंत्रित बांधवाचे आभार मानले.हा उद्घाटन सोहळा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी रिजवान पटेल व वसीम शेख व मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.