• Tue. Apr 29th, 2025

निलंगा पुणे शिवशाही अपघातात दोन ठार

Byjantaadmin

Feb 2, 2024

निलंगा पुणे शिवशाही अपघातात दोन ठार

बार्शी-जामगाव रोडवर भीषण अपघात, 2 ठारबार्शी-जामगाव रोडवरील सांस्कृतिक कला केंद्राजवळ भीषण अपघाताची घटना घडली. त्यामध्ये, शिवशाही बस आणि दुचाकीची दुपारी 1 वाजताच्या सुमारास धडक बसली आहे. MH25 AC 6937 या दुचाकीवरील 2 युवक ठार झाले. दत्ता सोमनाथ गुजर (30) आणि सलीम जब्बार शेख (29) दोघे राहणार रामेश्वर तालुका भूम जिल्हा धाराशिव, अशी मृतांची नावे आहेत.शिवशाही बस निलंगा आगार ची आहे 

घटनास्थळी स्थानिक व पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed