• Tue. Apr 29th, 2025

महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांची यादी, कोणत्या पक्षाचे किती खासदार?

Byjantaadmin

Feb 1, 2024

मुंबई: LOKSABHA 2024 च्या तारखा लवकरच जाहीर होतील. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 303 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 11 एप्रिल ते 19 मे 2019 दरम्यान एकूण 7 टप्प्यांत या निवडणुकांमधून 17 लोकसभेमधील सर्व 543 खासदारांची निवड केली गेली. त्यापैकी 78 खासदार महिला आहेत. इकडे महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा (Maharashtra Lok Sabha seats) आहेत. महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Maharashtra Lok Sabha Election result 2019) भाजप-शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजपला 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1, MIM 1 आणि अपक्ष 1 अशा जागा जिंकल्या होत्या.  आता भाजप शिवसेना पूर्वीची युती तुटून नव्याने झाली, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत चित्र कसे असेल हे पाहणं महत्वाचं असेल.

महाराष्ट्रातील खासदारांची यादी | महाराष्ट्रातील 48 खासदार  (Maharashtra MP LIST)

मतदारसंघविजयी उमेदवारपक्षसध्या कोणाच्या बाजूने?
नंदुरबारहिना गावितभाजप 
धुळेसुभाष भामरेभाजप 
जळगावउन्मेष पाटीलभाजप 
रावेररक्षा खडसेभाजप 
बुलडाणाप्रतापराव जाधवशिवसेनाशिंदे गट
अकोलासंजय धोत्रेभाजप 
अमरावतीनवनीत कौर राणाराष्ट्रवादी 
वर्धारामदास तडसभाजप 
रामटेककृपाल तुमाणेशिवसेनाशिंदे गट
नागपूरनितीन गडकरीभाजप 
भंडारागोंदियासुनील मेंढेभाजप 
गडचिरोली-चिमूरअशोक नेतेभाजप 
चंद्रपूरबाळू धानोरकरकाँग्रेसरिक्त
यवतमाळवाशिमभावना गवळीशिवसेनाशिंदे गट
हिंगोलीहेमंत पाटीलशिवसेनाशिंदे गट
नांदेडप्रताप पाटील चिखलीकरभाजप 
परभणीसंजय जाधवशिवसेनाठाकरे गट
जालनारावसाहेब दानवेभाजप 
औरंगाबादइम्तियाज जलिलवंचित बहुजन 
दिंडोरीडॉ. भारती पवारभाजप 
नाशिकहेमंत गोडसेशिवसेनाशिंदे गट
पालघरराजेंद्र गावितशिवसेनाशिंदे गट
भिवंडीकपिल पाटीलभाजप 
कल्याणश्रीकांत शिंदेशिवसेनाशिंदे गट
ठाणेराजन विचारेशिवसेनाठाकरे गट
मुंबई-उत्तरगोपाळ शेट्टीभाजप 
मुंबई – उत्तर पश्चिमगजानन कीर्तिकरशिवसेनाशिंदे गट
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)मनोज कोटकभाजप 
मुंबई उत्तर मध्यपूनम महाजनभाजप 
मुंबई दक्षिण मध्यराहुल शेवाळेशिवसेनाशिंदे गट
दक्षिण मुंबईअरविंद सावंतशिवसेनाठाकरे गट
रायगडसुनिल तटकरेराष्ट्रवादीअजित पवार गट
मावळश्रीरंग बारणेशिवसेनाशिंदे गट
पुणेगिरीश बापटभाजपरिक्त
बारामतीसुप्रिया सुळेराष्ट्रवादीशरद पवार गट
शिरुरअमोल कोल्हेराष्ट्रवादीशरद पवार गट
अहमदनगरसुजय विखेभाजप 
शिर्डीसदाशिव लोखंडेशिवसेनाशिंदे गट
बीडडॉ. प्रीतम मुंडेभाजप 
उस्मानाबादओमराजे निंबाळकरशिवसेनाठाकरे गट
लातूरसुधाकरराव श्रंगारेभाजप 
सोलापूरजयसिद्धेश्वर स्वामीभाजप 
माढारणजितसिंह नाईक निंबाळकरभाजप 
सांगलीसंजयकाका पाटीलभाजप 
साताराश्रीनिवास पाटीलराष्ट्रवादीशरद पवार गट
रत्नागिरीसिंधुदुर्गविनायक राऊतशिवसेनाठाकरे गट
कोल्हापूरसंजय मंडलिकशिवसेनाशिंदे गट
हातकणंगलेधैर्यशील मानेशिवसेनाशिंदे गट

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 (Maharashtra Lok Sabha Election result 2019)

महाराष्ट्रात 2019 मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

पक्षकिती जागा
भाजप23
शिवसेना18
राष्ट्रवादी4
काँग्रेस1
MIM1
अपक्ष1
एकूण48

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed