निलंगा- निलंगा तालुक्या तील मराठा व खुल्याा प्रवर्गातील समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सर्वेक्षण राज्य् मागास आयोगातर्फे मराठा व खुल्यास प्रवर्गाचे सर्वेक्षण घरोघरी जावून करण्याेत येणार आहे. हे सर्वेक्षण शहरी व ग्रामीण भागात होणार असून सर्वेक्षणातील विचारण्या्त आलेली मुददेनिहाय माहिती अचूक व परीपूर्ण भरणे गरजेचे असून नागरीकांनी सर्वेक्षणासाठी येणा-या प्रगणकांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले. सदर सर्वेक्षणासाठी १० नोडल अधिकारी, १२५१ प्रगणक व १३९ पर्यवेक्षकांची नियुक्तीक करण्याचत आलेली आहे.

निलंगा तालुक्यापतील शहरी भागासाठी मुख्यासधिकारी निलंगा यांची नोडल अधिकारी म्ह णून काम पाहत असुन शहरातील एकुण ८३ प्रगणकाकडून ३२९३ पेक्षा जास्ति कुटूंबाचे सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असुन दिनांक २३ व २४ रोजी एकुण ६३६ जणांचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले आहे.
निलंगा तालुक्यांतील ग्रामीण भागातील सर्वेक्षणाकरिता तहसिलदार व गट विकास अधिकारी, हे नोडल अधिकारी म्हयणून काम पाहत असुन ग्रामीण भागात एकुण ११६९ प्रगणकाची नियुक्तील केली असुन संबंधीत मंडळाचे मंडळ अधिकारी यांना पर्यवेक्षकीय जबाबदारी सोपविण्यां६त आलेली आहे. संबंधीत गावचे तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना सहायक पर्यवेक्षकीय जबाबदारी सोपविण्यांबत येवून गावातील प्रत्येनक कुंटूंबाचे सर्वेक्षणाकरिता प्रगणकास सर्वातोपरी सहाय करण्यापची जबाबदारी देण्यांूत आलेली आहे. दिनांक २३ जानेवारी रोजी निलंगा ग्रामीण मध्येा एकुण २३३२ कुटूंबाचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण करण्यांात आले असुन दिनांक २४ जानेवारी रोजी निलंगा ग्रामीण मध्येब एकुण १००३८ कुटूंबाचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण करण्यांेत आले आहे.
निलंगा तालुकयातील एकुण ५१२८० पैकी १२३७० कुंटूंबाचे सर्वेक्षण दोन दिवसात झाले आहे म्हंणजेच जवळपास २४ टक्केै सर्वेक्षण पुर्ण झाले असुन आज देखील जवळपास १५००० पेक्षा जास्तब कुटूंबाचे सर्वेक्षण पुर्ण होईल. उर्वरीत ३८९१० पेक्षा जास्तस कुटूंबाचे सर्वेक्षण दिनांक ३१ जानेवारी पुर्वी पुर्ण करण्यां त येणार असलेबाबत तहसीलदार श्रीमती उषाकिरण श्रृंगारे, नायब तहसीलदार श्री प्रविण आळंदकर, नायब तहसीलदार श्री कुलदीप देशमुख, नायब तहसिलदार यांनी सांगितले असुन सर्वेक्षणास सर्व निलंगा तालुक्याीतील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे