निलंगा येथे शिवसेनेत महिलांचा प्रवेश
निलंगा- शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार दिनकर माने यांच्या नेतृत्वाखाली निलंगा येथे पक्षवाढी साठी कार्यकर्ता मेळावाचे आयोजन करण्यात आले होते,त्यात काही युवतीने युवती सेनेत प्रवेश केले जयश्री भोजने, जयश्री काचे,अंजली भोजने,नागीन कोरे,महादेवी कोरे,मनिषा कांबळे,अर्चना ढाळे,मेहरजाबी शेख,ई.चे पक्ष प्रवेश घेण्यात आले. या वेळी जेष्ठ शिवसैनिक तथा समाजसेवक लिंबन महाराज रेशमे,माजी जिल्हा प्रमुख पप्पू भाई कुलकर्णी युवती सेना जिल्हाधिकारी अँड श्रद्धा जवळगेकर,युवती तालूकाधिकारी लातूर सूचित्रा साखरे ,महिला आघाडी उपजिल्हा संघटिका जयश्री ताई उटगे, शहर संघटिका पूजाताई सगर ,माजी तालुका संघटिका रेखाताई पुजारी, निलंगा तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे, , औसा तालुका प्रमुख अब्बा पवार, देवणी तालुका प्रमुख सुडे, शिरूरअंनतपाळ तालुका प्रमुख वंगे , शिवसेनेचे पद्धधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.