• Sat. May 3rd, 2025

मुख्याध्यापक शिरीष कोळ्ळे यांचे निधन

Byjantaadmin

Jan 10, 2024
मुख्याध्यापक शिरीष कोळ्ळे यांचे निधन.
 निलंगा:-  तालुक्यातील माळेगाव (कल्याणी) येथील जि प प्रशालेचे मुख्याध्यापक शिरीष महादेव कोळ्ळे यांचे बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी सात वाजता वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी लिंगायत स्मशानभूमी निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शिरीष यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. निलंगा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे यांचे ते मोठे बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *