आहिल शेख याचे ऑलिम्पियाड परीक्षेत यश
निलंगा :-येथील व्ही डी डी नोबेल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहील असलम शेख यांनी एसओएफ नॅशनल सायन्स ओलंपियाड परीक्षे मध्ये दुसरी या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी याने गोल्ड मेडल मिळवून इंटरनॅशनल रँकिंग मध्ये 19 वा क्रमांक प्राप्त केला आहे त्याला प्रिन्सिपल श्रीधर राजू शिक्षक रवी तावरे सर लक्ष्मी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे आहील हा असलम शेख पोलीस अमलदार निलंगा पोलीस स्टेशन यांचा मुलगा आहे आहिल यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे