• Tue. Apr 29th, 2025

शिक्षिका मुमताज मोमीन हे राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

Byjantaadmin

Dec 26, 2023
केळगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मुमताज मोमीन हे राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित
निलंगा प्रतिनिधी:-निलंगा तालुक्यातील केळगाव जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशिल शिक्षिका मुमताज मोमीन यांना त्यांच्या उपक्रमशील शैलीमुळे तालुक्यात त्यांना अनेक पुरस्काराने आजपर्यंत सन्मानित करण्यात आले आहे सातत्यपूर्ण आदर्श उपक्रम अध्यापन कार्यपद्धतीमुळे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य या पुरस्काराने त्यांना आज लातूर येथील दगडोजीराव देशमुख स्मृती भवन येथे राज्यस्तरीय उपक्रमशील “शिक्षकृत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  त्याबद्दल केळगाव ग्रामस्थ व पालकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.त्यांना आजपर्यंत तालुकास्तरीय विभागीय असे अनेक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची शिकवण्याची अध्यापन पद्धती  ही इतर शिक्षकांच्या तुलनेत आकर्षक असते त्याबद्दल त्यांचं वेगळेपण त्यांच्या अध्यापनातून दिसून येत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed