• Wed. Jun 18th, 2025

निलंगा तालुका  भाजपाची जंबो कार्यकारणी जाहीर

Byjantaadmin

Oct 26, 2023
निलंगा तालुका  भाजपाची जंबो कार्यकारणी जाहीर नव्याला संधी धुरा पुन्हा जुन्या जाणत्याकडे
निलंगा(प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान मा.ना. नरेंद्रजी मोदी  यांच्या नेतृत्वात देश अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. ‘विश्वगुरु भारत’ हे त्यांचे सुवर्णस्वप्न पूर्ण करण्यासाठीचा एक संघटनात्मक भाग म्हणून निलंगा तालुका व शहराची नवीन कार्यकारणी  जाहीर करण्यात आली. तसेच यावेळी काँग्रेसचे दयानंद कांबळे, दापका तांडा गावचे सामाजिक कार्यकर्ते व कॉंग्रेसच्या बंजारा सेलचे तालुकाध्यक्ष वाल्मिकजी चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना  नियुक्ती पत्र देण्यात आले यात जुन्या जाणत्या भाजपा कार्यकर्त्या सोबतच नवीन चेहऱ्यांना पक्षात काम करण्याची संधी दिली आहे. यामुळे जुन्या नव्याचा समतोल राखला आहे.यावेळी  जिल्हाउपाध्यक्ष शेषेराव ममाळे, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, आदी मान्यवरांसह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.
निलंगा तालुका व शहर नवीन कार्यकारिणी:
उपाध्यक्ष – उल्हास सूर्यवंशी, अभिमन्यू तुगे, संजय सूर्यवंशी, लक्ष्मणजी शेळके, स्वरूप धुमाळ, अमीर पटेल, रमेश पाटील, विनायक गोमसाळे, धनराजजी पाटील, मोहन माने, श्रीमंत धुमाळ, विठ्ठल पोचापुरे, दिलीप मिरगाळे, उमाबाई मोरे, वैभव पाटील, भास्कर पाटील, रज्जाक  रक्साळे, संभाजी तारे, वसंत टेकाळे, प्रमोद पाटील, गोपाळ धनासुरे, वामन भालके, विष्णु शिंदे, सरचिटणीस: युवराज पवार, शिवपुत्र  आग्रे, गोपाळ नारायणपुरे, गणपत बिरादार, कडाजी सूर्यवंशी, बस्वराज कोकणे, राधाताई बिराजदार, माधवराव इंगळे, अजित जाधव, हरि काळे, चिटणीस: दिग्विजय हणमंते, मारोती जाधव, सुधाकर पणबोणे, अंगद सुरवसे, धनराज कोल्हे, हनमंत जाधव, तानाजी गोबाडे, नागेंद्र पाटील, नरसिंग उकळे, बबिताताई कांबळे, नरसिंग कुलकर्णी, बंडू सावळकर, धनराज जाधव, बालाजी आवले, किरण पाटील, राजेंद्र आरीकर, पार्थ बाभळसुरे, किशोर मैलगिरे, रमेश जाधव,
कोषाध्यक्ष: रमेश पाटील, श्रीमंत क्षीरसागर, सदस्य: तानाजी बिराजदार, प्रकाश चव्हाण, वलीपाशा शेख, बाबू काटेकर, हणमंत पाटील, सिद्धार्थ कांबळे, माधव कांबळे, सौदागर बनसोडे,
शहर सरचिटणीस: डॉ. किरण  बाहेती, रवी  फुलारी, बालाजी  दंडगुले, महादेव  फट्टेे, निळकंठ  पेठकर, शंकरप्पा भुरके, शहर उपाध्यक्ष: अविराज पाटील, मनोज कोळ्ळे, रमेश तेलंग, अयुब शेख, जब्बार सौदागर, जाफर अलवी, भगवान कांबळे, नसीम खतीब, प्रदीप पाटील, शहर चिटणीस: भगवान वरवटे, भगवानदास बाहेती, माउली भोसले, सिद्धप्पा सोरडे, नबी सौदागर, शफिक सौदागर, तुकारामजी माळी, विष्णू ढेरे, मारोती नागदे, अनिल उजळे,  प्रकाश नाटकर,
 कोषाध्यक्ष: संतोष अट्टल, सहकोषाध्यक्ष: मिनाज  खादीम, शहर युवा अध्यक्ष: तम्मा माडीबोने,
 शहर युवा उपाध्यक्ष: आकाश गाडीवान, खदिर मासुलदार, शहर युवा सरचिटणीस: सचिन गायकवाड,
युवा मोर्चा अध्यक्ष : बाळासाहेब पाटील, युवती मोर्चा अध्यक्ष: प्रणिताताई केदारे, सोशल मिडिया अध्यक्ष सुमित इनानी, किसान मोर्चा अध्यक्ष: उत्तम आण्णा लासुने, महिला मोर्चा अध्यक्ष: संध्याताई पाटील, अनु. जाती. मोर्चा अध्यक्ष: दयानंद कांबळे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष: नामदेव काळे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष: नयन माने, व्यापारी आघाडी अध्यक्ष: मारोती शिंदे, उद्योग आघाडी अध्यक्ष: रमेश सातपुते, माजी सैनिक सेल अध्यक्ष: अमृत बसवदे, वैदकीय सेल अध्यक्ष: डॉ. प्रमोद हतागळे, दिव्यांग सेल अध्यक्ष: महेश सरतापे यांची निवड करण्यात आली पक्षात प्रवेश केलेले नवे सहकारी आणि पक्षातील सर्व नवनियुक्त पदाधिकारी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *