जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे नुतन अध्यक्ष अमोल गिराम यांचा सत्कार संपन्न
लातूर-लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने जिल्हा ग्राहक तक्रार आयोग निवारणाचे नुतन अध्यक्ष अमोेल गिराम यांचा सत्कार शाल,श्रीफळ , बुके देवुन करण्यात आला. तसेच आयोगाचे सदस्य रेखा जाधव,रवींद्र राठोडकर यांचा ही सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळयास अॅड.आण्णाराव पाटील सदस्य महाराष्ट, व गोवा वकील परिषद ,अध्यक्ष अॅड.महेश बामणकर,ग्रंथालय सचिव अॅड.संतोष सोनी,अॅड.पुनम सुरकुटे,अॅड.जयश्रीताई पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहसचिव अॅड.गोपाळ बुरबुरे यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिव अॅड.प्रदिपसिंह गंगणे यांनी मानले. यावेळी नुतन अध्यक्ष अमोल गिराम ,अॅड.के.जी.देशपांडे ,अॅड.महेश बामणकर तसेच अॅड.आण्णाराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सोहळयास अॅड.के.जी.देशपांडे,अॅड.अभिजी
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वकील मंडळाचे सुशील सुरवसे,विष्णु जाधव व प्रकाश मसलगे यांनी परिश्रम घेतले.