• Wed. Apr 30th, 2025

परळ विभाग आयोजीत सायकल मॅरेथॉन संपन्न

Byjantaadmin

Nov 17, 2022

रा. स्व. संघ जनकल्याण समिती परळ विभाग आयोजीत सायकल मॅरेथॉन संपन्न

मुंबई (प्रतिनिधी-परळ-प्रताप परब)
रा. स्व. संघ जनकल्याण समिती परळ विभाग तर्फे नुकतेच सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुंबईतून जवळजवळ ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेळी सी नेट अध्यक्ष श्री निखिलजी यशवंत जाधव यांच्या हस्ते सायकल मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. याप्रसंगी थोर समाज सेवक डॉक्टर प्रागजी वाजा हे उपस्थित होते. समिती प्रमुख अनिल तोरसकर, अभय वराडकर आणि परळ विभाग कार्यवाह श्री प्रताप शिवराम परब यांच्या मार्गदर्शना खाली ही सायकल मॅरेथॉन यशस्वी रित्या पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *