ऑल इंडिया काँग्रेस कमिटी चे समन्वयक अमर जाधव यांनी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट
लातूर -राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांची ऑल इंडिया कांग्रेस कमिटीचे समन्वयक तथा लातूर लोकसभा निरीक्षक श्री अमरजी जाधव यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली .यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, ओबीसी कोंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. एकनाथ पाटील, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, ग्राहक सेवा कोंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोनू डगवाले शहर जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप,शिवाजी कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.