लातूर (प्रतिनिधी) रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ :राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची आज रविवारदि. १० सप्टेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरातील माळी समाज शिष्टमंडळाने भेट घेतली.यावेळी लातूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या पुतळ्याचे शेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचादेखील पुतळा उभारन्यात यावा अशी मागणी केली. तसेच आदी विविध विषयावर चर्चा केली यावेळी माळी समाज शिष्टमंडळ पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची माळी समाज शिष्टमंडळाने घेतली भेट, विविध विषयावर चर्चा.
