• Mon. Mar 23rd, 2026

मराठा सेवा संघ लातूर ला 13 हजार स्कवेअर फुट जागा दान

Byjantaadmin

Aug 27, 2023

लातुर:-मराठा सेवा संघ लातूर ला 13 हजार स्कवेअर फुट जागा वैभवदादा तळेकर यांच्या कडून दान जागेची रजीस्ट्री जिल्हाध्यक्ष रोहन जाधव यांच्या कडे सुपुर्द-
याप्रसंगीवैभवदादा तळेकर, समराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष रोहन जाधव ,संभाजी नवघरे,वनीता काळे, बालासाहेब यादव, ऋषि कदम,मिथुन दीवे,समाधान ताई,योगीताताई ठाकुर, अर्चना तळेकर ,ज्ञानेश्वर जाधव, प्रभाकर जाधव, कमलाकर सुर्यवंशी, खंडेराव गंगणे,धनंजय उजनकर, नानासाहेब जाधव,नामदेव हुलगुंडेआदीत्य माने,प्रशांत पाटील, मोगरगे पद्माकर, आर्किटेक्ट विजयसिंह जाधव,महेंद्र काळे,प्रज्वल मंगरुळे,शाम लवांडे,प्रवीन देशमुख,कुलदीप सुर्यवंशीपृथ्वीराज पवार  आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *