जयहिंद लोकसंचलीत साधन केंद्र लातूर (पूर्व) ची 12 वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 26/08/2023 रोजी महादेव पार्वती मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली.सदर सभेस नाबार्ड जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील सर, पशु संवर्धन अधिकारी डॉ. बुकसेटवार,कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र मुरुड चे समन्वयक बायस सर, माविम जिल्हा समनव्य अधिकारी पटेल सर, सह्ययक जिल्हा समनव्य अधिकारी टेकाळे सर, लेखाधिकारी इंगळे सर, सहायक सहनियंत्रण अधिकारी वाघमारे सर,RESETI अधिव्याख्याता सतीश कांबळे सर यांनी भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत कोणकोणते प्रशिक्षण देण्यात येते या विषयावर नियम व आटी सांगण्यात आल्या तसेच CMRC अध्यक्ष कोमल भारती, उपाध्यक्ष सुलोचना उपाडे, सचिव मीनाताई दिवे,cmrc व्यवस्थापक सविता पाटील लेखापाल विजय लोंढे व सहयोगिनी NR कांबळे, मीरा काबळे,सुरेखा अलुरे सुलक्षणा माटे शोभा घोलप उपस्थित होत्या सदर कार्यक्रम प्रास्ताविक व्यवस्थापक सविता पाटील यांनी करणे cmrc ला राबवत असलेले उपक्रम व सब प्रोजेक्ट्स या बाबत केलेली कामे व पुढच्या आर्थिक वर्षात उपक्रम व सबप्रोजेकट ची माहिती सांगितली विजय लोंढे सर यांनी अहवाल वाचन cmrc चा वार्षिक उत्पन्न व खर्च सांगितले तसेच सर्व मान्यवर यांनी बचत गट यावर विविध योजनेची माहिती दिली
मा पटेल सर DCO मविम यांनी cmrc व माविम अंतर्गत राबवणाऱ्या योजनांची माहिती दिली महिलांनी स्ट
तसेच माविम मित्रमंडळ यांच्या मदतीने cmrc व गावचे काम पुढे जात आहे त्यामुळे त्याच्या सन्मान सुधारक म्हणून पुरस्कार देण्यात आला महिलांचे मनोगत घेण्यात आले बेस्ट crp ,बेस्ट उद्योजक ,बेस्ट ग्रामसंघ पुरस्कार देण्यात आला
अध्यक्ष कोमल भारती यांनी अध्यक्षीय समाटोप केला सदर कार्यक्रम चे सूत्रसंचालन सुमित्रा बहिर यांनी केले,आभार NR कांबळे सहयोगिनी यांनी मांडलेसर्व
सर्व CRP ,सर्व सहयोगीनी CMRC व्यवस्थापक, लेखापाल, यांनी सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली कार्यकारणी RGB सदस्य बचत गटातील महिला, उद्योजक महिला, माविम मित्र मंडळ, यांचा उपस्थितीत सभा संपन्न झाली
जयहिंद लोकसंचलीत साधन केंद्र लातूर (पूर्व) ची 12 वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
