• Wed. Jun 18th, 2025

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निलंगा काँग्रेसकडून आनंद उत्सव

Byjantaadmin

Aug 4, 2023

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निलंगा काँग्रेसकडून आनंद उत्सव

निलंगा- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांना गुजरात न्यायालयाने आडनाव मानहानी प्रकरणी दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालायाने स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे निलंगा तालुका काँग्रेस कमिटी,युवक काँग्रेस,व महाविकासआघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक,दत्त नगर,आनंदमुनी चौक,येथे घोषणा देऊन फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवून आनंदउसव साजरा करण्यात आला.यावेळी मा.सभापती अजित माने,काँग्रेस नेते दयानंद चोपणे,मा.नगराध्यक्ष हमीद शेख, निलंगा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल सोनकांबळे,सा. कार्यकर्ते रजनीकांत कांबळे, दादाराव जाधव,ऍड.तिरुपती शिंदे,राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष इस्माईल लदाफ,युवक शहरध्यक्ष मुजीब सौदागर,मा.नगरसेवक मोहम्मद पठाण,महेश चिकराळे, निसार पांढरे केळगाव,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, जिल्हाकाँग्रेस उपाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी,अबरार देशमुख,गंगाधर चव्हाण,अजय कांबळे, उत्तम शेळके, सोहेल शेख,साजन शिंदे,तुषार सोमवंशी,राम उसनाळे, महेश घाडगे,अंकुश भोपी, उमाप शेख, तुकाराम शिंदे,मेनोदीन बागवान इ सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *