लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मसलगा येथे मोठ्या उत्साहात साजरी
निलंगा – अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांचे विचार जनतेसमोर मांडण्यात आली अण्णाभाऊ साठेंच्या मागील विचाराची देवाण-घेवाण तसेच त्यांनी कादंबरीच्या माध्यमातून फकीरा या कादंबरी बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आली व त्यांच्याबद्दल गावातील सर्वांनी विचार मांडले व प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन केले याप्रसंगी गावातील सर्व नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
गावात अण्णाभाऊ साठे नगर ग्रामपंचायत कार्यालय मसलगा येथे मोठ्या उत्साहात जयंती पार पडली येथे पूजेचा मान मला निलंगा तालुकाध्यक्ष छावा दास(भैया )साळुंखे सरपंच गणेश शेळके ग्रामपंचायत सदस्य नामदेव शिंदे अरविंद बनसोडे महेश शिंदे हरी शिंदे सागर शिंदे शेषराव पिंड शेषराव पवार उमेश पाटील बबलू पाटील भास्कर शिंदे सुरज शिंदे विठ्ठल शिंदे सचिन शिंदे व सालाबाई शिंदे मुद्रिका बाई हनुमंते नागनाथ हनुमंते हरी शिंदे कैलास शिंदे अंगद हालसे सुरेंद्र जाधव मोठ्या संख्येने अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणारे सर्व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते