• Tue. Jun 10th, 2025

अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमीत्त जि.प.शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप,ग्रामीण रूग्णालय येथे फळ वाटप व वृक्षारोपण

Byjantaadmin

Jul 29, 2023

शिरूर अनंतपाळ;-  अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटी तथा माजी जि.प. अध्यक्ष, लातुर ) यांच्या वाढदिवसानिमीत्त सुधीर लखनगावे ( युवा नेते तथा नगरसेवक, शिरुर अनंतपाळ ) यांनी वाढदिवसाचा ईतर खर्च टाळुन स्व:खर्चाने शहरातील सर्वच शाळेसह,पांढरवाडी,तुरुकवाडी,आनंदवाडी,भिंगोली या एकुण 8 जि.प.शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप,ग्रामीण रूग्णालय येथे फळ वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.

शिरूर अनंतपाळ येथे अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटी तथा माजी.जि.प.अध्यक्ष,लातुर ) यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज दि. 29/07/2022 वार.शनिवार रोजी शिरुर अनंतपाळ शहरातील सर्वच जि.प.प्रा.शाळा,भोजराजनगर, जि.प.प्रा.शाळा,समतानगर,जि.प.केंद्रिय शाळा,शिरुर अनंतपाळ,जि.प.प्रा.शाळा मुलींची, शिरुर अनंतपाळ,जि.प.प्र.शाळा,आनंदवाडी,जि.प.प्र.शाळा,तुरुकवाडी,जि.प.प्र.शाळा,पांढरवाडी,जि.प.प्र.शाळा.भिंगोली येथे व ग्रामीण रूग्णालया,शिरुर अनंतपाळ येथे रुग्णांना फळवाटप व वृक्षारोपण सुधीर लखनगावे युवा नेते तथा काँंग्रेस नगरसेवक, नगरपंचायत कार्यालय, शिरुर अनंतपाळ यांच्या स्व:खर्चाने शहरातील सर्वच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना वह्या रुग्णांना फळे वाटप, वृक्षारोपण करण्यात आले तसेच अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमीत्त 5 वर्षापुर्वी जि.प.शाळा भोजराजनगरच्या परिसरात लावलेल्या आंबा वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला… यावेळी प्रा.सुरेंद्र धुमाळ, माजी सरपंच. शिवराजआण्णा धुमाळे, शहराअध्यक्ष. अशोकराव कोरे, सुधीर लखनगावे ( नगरसेवक, शिरुर अनंतपाळ ),सरपंच. रमेश मोगरगे, नामदेवराव जगताप, नवाज पठाण येरोळकर, शिवाजीराव बानाटे, प्रतिक पारशेट्टे,सुर्यकांत बानाटे,आदेश जरीपटके,शिवसांब पारशेट्टे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाँं.सावनकुमार कडावकर,डाँं.पुरी मुख्याध्यापक उमाकांत शिंदाळकर,नामदेव सुगावे,गोविंद हंद्राळे,लाला शेख,विजयकुमार संभाळे,परमेश्वर तोंडारे,संजय डिगोळे,बालाजी भालेराव यांसह शाळेतील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, काँंग्रेस पक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्येकर्ते मोठ्या संस्खेने ऊपस्थित होते राहुन मा.अशोकभैय्यासाहेबांचा वाढदिवस शालेय साहित्य,वृक्षारोपण,फळ वाटप करुन जल्लोषात साजरा करण्यात आला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *