• Wed. Jun 18th, 2025

सोमय्यांचा पुण्यात पाय अन् काँग्रेसकडून बांगड्यांच्या पायघड्या

Byjantaadmin

Jul 26, 2023

आक्षेपार्ह व्हिडिओवरून अडचणीत आलेले भाजपचे नेते किरीट सोमय्यांना शक्य तेवढे उघडे पाडण्यासाठी पुणे काँग्रेस आता हात धुऊन मागे लागली आहे. हा व्हिडिओ खरा असल्याचे मुंबई पोलिसांचा हवाला देऊन सांगितले जात असतानाच काँग्रेसच्या नेते सोमय्यांविरोधात रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी केली. परिणामी, चौकशांवरून विरोधी नेत्यांना नाकीनऊ आणलेल्या सोमय्यांविरोधात काँग्रेस आता आक्रमक झाली आहे

Congress Protest Against Kirit Somaiya:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *