• Tue. Apr 29th, 2025

औसेकर ऑप्टिकल & आय केअर क्लिनिक चा शुभारंभ संपन्न

Byjantaadmin

Nov 5, 2022

औसेकर ऑप्टिकल & आय केअर क्लिनिक चा शुभारंभ संपन्न
निलंगा:-दिनांक ४/११/२०२२ ( वार :- शुक्रवार ) रोजी सायंकाळी ५.३० वाजता निलंगा येथील उमरफारुक औसेकर यांच्या “औसेकर ऑप्टिकल & आय केअर क्लिनिक” चा शुभारंभ लातूर येथील जमादार नेत्र रुग्णालय चे नेत्र रोग तज्ञ डॉ. इम्रान जमादार व डॉ. लालासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. ह्यापुढे डॉ. इम्रान जमादार हे दर गुरुवारी सकाळी ११ ते २ या वेळेत नेत्र तपासणी करीता भेट देतील. ह्यादरम्यान तपासनीनंतर निघणाऱ्या मोतीबिंदू, कांचबिंदू व डोळ्यासमोरील मासाचे शस्त्रक्रिया लातूर येथे जमादार नेत्र रुग्णालय येथे सवलतीच्या दरात करन्यात येतील असे डॉ. इम्रान जमादार यांनी सांगितले . तरी निलंगा व परिसरातील सर्व जनतेने याचा लाभ घेण्यात यावा असे यावेळी डॉ. लालासाहेब देशमुख यांनी सांगितले. यावेळी श्री. भागवत टमके (अक्षरा ऑप्टिकल & आय केअर, रेणापूर ) , श्री. दत्ता वाडकर , श्री. दिनकर गड्डीमे ( श्रद्धा ऑप्टिकल & आय केअर , नळेगाव) व श्री. जनक पोलकर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed