निलंगा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जाहीर
निलंगा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या निलंगा,शिरुर अंनतपाळ,देवणी विधानसभा अध्यक्षपदी मा.आमदार श्रीपतराव सोळुंके यांची कन्या मंगलाताई पाटील यांची निवड महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षीताई शिंगडे यांनी केली निवड
राष्ट्रवादीतील मोठ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष पदमविभुषण खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांच्या सुचनेनुसार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वात,महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लातुर जिल्ह्यातील निवडीला वेग आला असुन त्याची सुरुवात निलंगा विधानसभा मतदारसंघातुन जिल्हाध्यक्षा मिनाक्षीताई शिंगडे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निलंगा विधानसभा व जिल्हास्तरीय निवडीत निलंगा तालुक्याने बाजी मारल्याचे दिसत आहे.निलंगा विधानसभा मतदारसंघातील 1957 ते 1962 साली आमदार राहिलेले कै.अँड.श्रीपतराव सोळुंके यांची कन्या मंगलाताई शिवाजी पाटील यांची निलंगा,शिरुर अनंतपाळ,देवणी या निलंगा विधानसभेच्या महिला आघाडीच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे पक्षाच्या अडचणीच्या काळात मंगलाताई पाटील पक्षाला उभारी देतील व भविष्यात वडिलांच्या पायावर पाय ठेवुन दावेदार म्हणुन उभा राहतील असा विश्वास पक्षाला व सर्वसामान्य जनतेला राहिल.या सह दैवशाला लोकरे यांची (विधानसभा कार्याध्यक्षपदी)कविता रमेश कारभारी (देवणी तालुकाध्यक्ष)(जिल्हा उपाध्यक्ष)पदी *सुरेखा तलवारे तर सौ.वंदनाताई सोळुंके (जिल्हा सरचिटणीसपदी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसे पत्र जिल्हाध्यक्षा मिनाक्षीताई शिंगडे यांनी दिले आहे
शुभेच्छुक: मसलगे सुधीर -निलंगा विधानसभाध्यक्ष,संदीप मोरे-निलंगा विधानसभा कार्याध्यक्ष,अंगद जाधव-जिल्हा उपाध्यक्ष,ईस्माईल लदाफ-निलंगा शहराध्यक्ष,रेखाताई कदम लातुर शहराध्यक्ष,समिक्षा मेटे युवती शहराध्यक्ष लातुर,महादेवीताई पाटील-जिल्हा उपाध्यक्ष(महिला), किरण सोळूंके प्रदेश सरचिटणीस सोशल मिडिया सेल मराठवाडा विभाग
राम पाटील -जि.युवक उपाध्यक्ष,महेश चव्हाण- ता.युवक कार्याध्यक्ष,सुरेश रोळे-जि.सरचिटणीस(किसान सेल) कोमलताई देशपांडे (तालका सरचिटणीस),स्वप्नील होसुरे-तालुका कार्याध्यक्ष(सोशल मिडिया ),संतोष जाधव ता.उपाध्यक्ष,व्यंकट सुर्यवंशी-ता चिटणीस,बालाजी जोडतले-ता कार्याध्यक्ष( ओबीसी सेल),लक्ष्मण क्षिरसागर-ता सरचिटणीस,पंढरी पाटील-ता अध्यक्ष (किसानसेल)अँड गोपाळ इंगळे-शहर कार्याध्यक्ष,मुश्ताक बागवान-निलंगा शहर युवक कार्याध्यक्ष,राजकुमार माने ता.प्रसिद्धीप्रमुख,अहमद बागबान ता.उपाध्यक्ष व तसेच निलंगा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवड झालेया सर्व पदाधिकारी यांना पक्ष वाढीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निलंगा,शिरुर अंनतपाळ,देवणी तालुक्यातील निलंगा विधानसभा मतदार संघातील महिलांना राष्ट्रवादीच्या मुख्यप्रवाहात आणणार असा विश्वास नुतन महिला विधानसभा अध्यक्षा मंगलाताई पाटील यांनी विश्वास व्यक्त केला आहे
देवणी तालुक्यातील बुथ कमिठ्यावर लक्ष केंद्रीत करुन महिलांच्या हक्कासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरु…नुतन देवणी तालुकाध्यक्षा कविता रमेश कारभारी यांनी आपले मत व्यक्त केले आहे