• Fri. Jun 27th, 2025

अंबुलगा कारखान्याची फसवणूक :51जणांवर गुन्हा ..

Byjantaadmin

Jul 8, 2023

स्टेशन निलंगा (गुन्हयाचा प्रकार :-अपहार /फसवणुक) दि.07/07/2023.
पो.स्टे.चे नाव:-पोलीस स्टेशन निलंगा

गुरनं व कलम :-215/2023कलम- 420,406,34 भादवी.

फिर्यादीचे नाव व पत्ता:-सागर दिनकर मार्तंडे वय – 31 ह.मु कारखाना साईट ता. निलंगा जि. लातूर मूळ राहणार. राजेवाडी ता. आटपाडी जि. सांगली. मो नं. – 7499309142 व्यवस्थापक – शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज आेंकार साखर कारखाना प्रा.लि.युनिट-2आंबुलगा (जात-तेली).

आरोपीचे नाव व पत्ता:-
1) रावसाहेब संदिपान देशमुख रा. वकीलवाडी (केज) ता. केज जि. बीड 2) बाळू किशन चव्हाण रा. वाघदरा तांडा ता.गंगाखेड जि. परभणी3) शेख समद महेबुब-रा.कवठा ता.उमरगा जि.उस्मानाबाद 4) माने भगवान दासू -रा.नारंगवाडी ता.उमरगा जि.उस्मानाबाद 5) सोमवंशी मनोज दिलीप -रा.सलगरा मद्दी ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद 6) देशमुख नारायण केशवराव -रा.राजेगाव ता.लोहारा जि.उस्मानाबाद 7) गवळी करण गोरख -रा.माकणी ता.लोहारा जि.उस्मानाबाद8)शिंदे बाजीराव पंढरी -रा.माकणी ता.लोहारा जि.उस्मानाबाद 9) बोनेवाड नरहरी देवराव-रा.कोटंबवाडी ता.परभणी जि.परभणी10) बोनेवाड हरिभाऊ देवराव-रा.कोटंबवाडी ता.परभणी जि.परभणी 11)शिंदे नरेश सुदाम -रा.पेगरगव्हाण ता.जि.परभणी 12) पवार दिगांबर गंपू -रा.मसलातांडा ता.पाथरी जि.परभणी 13) राठोड विश्वनाथ चत्रभुज -रा.सोनखेड तांडा ता.सोनपेठ जि.परभणी 14) पवार भारत गुलाब -रा.सोनखेड तांडा ता.सोनपेठ जि.परभणी 15) पवार बबन गुलाब -रा.सोनखेड तांडा ता.सोनपेठ जि.परभणी 16) धस गणेश प्रकाश -रा.पांढरी ता.परभणी जि.परभणी 17) टाळके संभाजी बाबुराव -रा.चाटे पिंपळगाव ता.पाथरी जि.परभणी 18) कदम नवनाथ मुंजाजी -रा.रेणापूर ता.पाथरी जि.परभणी 19) नंदनवरे सिद्धार्थ लक्ष्मण-रा.रेणापूर ता.पाथरी जि.परभणी 20) ईघारे मंगेश लक्षमीकांत-रा.रेणापूर ता.सेलू जि.परभणी 21) ढेपे गणेश वैजेनाथ -रा.गव्हा ता.सेलू जि.परभणी 22) जामगे गजानन नारायण -रा. रा.पुयानी बु. ता.वसमत जि.हिंगोली 23) जायभाये विष्णुकांत माधव -रा.गौळ ता.कंधार जि.नांदेड 24) देवकर शहाजी द्रोणाचर्या -रा.सुगाव ता.इंदापूर जि.पुणे 25) सय्यद अहमंद अब्दुल खयुम -रा.माळेगाव ता.जि.बिदर 26) जाधव रंगनाथ सोमा -रा.वसंतनगर ता.परळी जि.बीड 27) राठोड अनिल भगवान -रा.वसंतनगर तांडा ता.परळी जि.बीड 28) चौरे गोपिनाथ संतराम -रा.पडोळी ता. परळी जि.बीड 29) जाधव अतुल रंगनाथ -रा.वसंतनगर तांडा ता.परळी जि.बीड 30) चव्हाण अरुण रेवा -रा.खानापूर तांडा ता.आैसा जि.लातूर 31) राठोड राहुल गोविंद -रा.उत्का ता.औसा जि.लातूर 32) चव्हाण रामराव गेमु -रा.एकंबीतांडा ता.औसा जि. लातूर 33) चव्हाण गणपती नामदेव -रा.एकंबीतांडा ता.औसा जि.लातूर 34) राठोड बालाजी तातेराव -रा.एकंबीतांडा ता.औसा जि. लातूर 35) सास्तुरे वजीर नजीर -रा.उजणी ता.औसा जि.लातूर 36) पवार राजेंद्र सखाराम -रा.सत्तरधरवाडी ता.औसा जि.लातूर 37) आडे सुरेश सुभाष -रा.सत्तरधरवाडी ता.औसा जि.लातूर 38) चव्हाण विजय देवराव -रा.सत्तरधरवाडी ता.औसा जि.लातूर 39) आडे विनायक नामदेव -रा.सत्तरधरवाडी ता.औसा जि.लातूर 40) हराळे बाळासाहेब शिवाजी -रा.मुदगड ए ता.निलंगा जि.लातूर 41) शेख निजामोद्दीन अब्दुल -रा.मुदगड ए ता.निलंगा जि.लातूर 42) शेख मैनोद्दीन अब्दुल -रा.मुदगड ए ता.निलंगा जि.लातूर 43) मुल्ला जहाँगीर दाऊतसाहेब-रा.हलशी ता.निलंगा जि.लातूर 44) राठोड साहेबराव पांडुरंग -रा.सोनखेड तांडा ता.सोनपेठ जि. परभणी 45) राठोड बापूराव रामा -रा.घटाघरा ता.गंगाखेड जि.परभणी 46) पवार तुकाराम उत्तम -रा.घटागरा ता.गंगाखेड जि.परभणी 47) पवार माधव प्रकाश -रा.घटागरा ता.गंगाखेड जि.परभणी 46)पवार शरद प्रकाश -रा.घटागरा ता.गंगाखेड जि.परभणी 49) चव्हाण राजेभाऊ हरीश्चंद्र -रा.घटागरा ता.गंगाखेड जि.परभणी 50) राठोड एकनाथ रेखू रा.लक्ष्मीआई तांडा (नाळवंडी )ता.जि.बीड 51) यादव गिन्यानदेव चव्हाण रा.डी ता. जि. बीड.

गुन्हा घ.ता.वेळ व ठिकाण:-
दि.10/09/2022 ते दि.07/07/2023 रोजीचे दरम्यान शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज आेंकार साखर कारखाना प्रा.लि.युनिट-2आंबुलगा येथे.पुर्वेस 8किमी

गुन्हा दाखल तारीख वेळ:-
दि.07/07/2023 रोजी इं.नं.24.वेळ13.13 वा.

अपहार केलेली रक्कम:-
एकुण रक्कम रू. 2,22,32,577/- ( अक्षरी – दोन कोटी बावीस लाख बत्तीस हजार पाचशे सत्ताहत्तर रू) ची अपहार करून फसवणूक केलेली आहे.

दाखल अंमलदार
सपोनि/गायकवाड नेमणुक पो.स्टे.निलंगा

तपासीक अंमलदार:-
पोनि/बी.आर.शेजाळ सो.नेमणुक पो.स्टे.निलंगा

खुलासा:-वर नमुद ता.वेळी व ठिकाणी यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करून शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज आेंकार साखर कारखाना प्रा.लि.युनिट-2आंबुलगा ता.निलंगा कारखान्याकडे गळीत हंगाम 2022-23 मध्ये कारखाना व खाजगी ऊस तोडणी वाहतुक गुत्तेदारांची  नेमणूक केली होती. त्यामध्ये कामासाठी गुत्तेदार म्हणून ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार यांनी कारखान्यासोबत ऊस तोडणी वाहतुकीचा करार केला व कराराप्रमाणे अँडव्हान्स मागणी अर्ज केला. त्यानुसार आरोपी क्र.1व 2यांनी केलेल्या शिफरशिनुसार गुत्तेदारावर विश्वास ठेवून दि.10/09/2022रोजीपासुन नंतर वेगवेगळया तारखेस ॲडव्हान्स रक्कम आर.टी.जी.एस व चेकद्वारे दिली होती.परंतु गुत्तेदार याने रक्कम घेऊन कराराप्रमाणे काम केलेले नाही तसेच वाहन व टोळी देतो म्हणून त्यापैकी काही गुत्तेदारांनी टोळी न देता थोडीफार रक्कम कारखान्याला परत केली.व त्यावैकी काही गुत्तेदारांनी त्यांचेकडील थोडी फार रक्कम ऊस तोडणी वाहतुक धंदा करून फेडली आहे.व परस्पर अर्ध्यावर काम सोडुन निघुन गेले तसेच काही गुत्तेदार त्यांचे टोळीसह ऊस तोडणी वाहतुकीस कारखान्यावर आले नाहीत व कराराप्रमाणे न वागता आणखी त्यांचेकडे असलेली रक्कम परत केली नाही.वरील आरोपी 1 व 2यांनी करार करणारे अ.क्र.3 ते 51(आरोपी)गुत्तेदार यांचेशी आपसांत संगनमत करून कारखान्याची फसवणूक करून रू. 2,22,32,577/-(अक्षरी – दोन कोटी बावीस लाख बत्तीस हजार पाचशे सत्ताहत्तर रू)रकमेचा अपहार केलेला आहे.वगैरे फिर्यादीवरुन मा.पोनि सो.यांचे आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपास मा.पोनि/शेजाळ सो.यांचेकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *